गहू व बार्ली पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन

तांबेरा रोग हवेमार्फत पसरतो. थंड आणि पावसाळी हवामानात हा वेगाने पिकावर पसरतो. तुमच्या पिकावर तांबेरा रोग आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, रोगग्रस्त पिकाच्या पानांवर बोट फिरवा आणि बोटाला पिवळा, तपकिरी किंवा काळी पावडर चिटकलेली आहे की नाही ते पाहा. सेंद्रिय पद्धती वापरून तुम्ही निरोगी पीक तयार करू शकाल आणि तुम्हाला अधिक उत्पादन मिळून कमी खर्चात अधिक नफा मिळेल.

Langue courante
Marathi
Besoin d'une langue?
Si vous souhaitez cette vidéo traduite dans d'autres langues, s'il vous plaît contacter kevin@accessagriculture.org
Transféré
1 year ago
Durée
16:34
Produit par
Atul Pagar, WOTR