जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी बायोचार
Uploaded 3 weeks ago | Loading
16:06
पाण्याची टंचाई असलेल्या भागात बायोचारचा वापर केल्यास जमिनीत पाणी अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास आणि आवश्यकतेनुसार ते पीकांना हळूहळू उपलब्ध करून देण्यास मदत होते. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा वापर कमी होतो, ज्यामुळे तुमचे पैसे आणि श्रम वाचतात. बायोचारमुळे माती अधिक उत्पादनक्षम देखील बनते.
Current language
Marathi
Produced by
Shanmuga Priya J.