<<90000000>> viewers
<<320>> entrepreneurs in 18 countries
<<5432>> agroecology videos
<<110>> languages available

भाताच्या पेंढ्यापासून कंपोस्ट खत

Uploaded 6 months ago | Loading

लहान शेतकऱ्यांसमोर त्यांची माती निरोगी ठेवण्याचा मोठा प्रश्न उभा असतो आणि बऱ्याचदा ते अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी खत विकत घेतात. कंपोस्ट तयार करण्यासाठी थोडी मेहनत घेऊन ते नैसर्गिकरित्या उत्पन्न वाढवू शकतात आणि मातीची गुणवत्ता सुधारू शकतात. भाताचा पेंढ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी अनेक मुद्यांचे पालन करावे लागते जे सूक्ष्मजीवजंतूंच्या मदतीने विघटन प्रक्रिया नियंत्रित आणि जलद करते. योग्य स्थिती असेल तर तुमचे कंपोस्ट 4 महिन्यात तयार होते.

Current language
Marathi
Produced by
Nawaya
Share this video:
How you can help... Your generous donation will enable us to give smallholder farmers better access to agricultural advice in their language.

With thanks to our financial partners