कुक्कुटपालनातील कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर
Uploaded 2 months ago | Loading

16:10
कुक्कुटपालनाचा कचरा नायट्रोजन आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असतो, आणि जमिनीत लाभदायक सूक्ष्मजीवांसाठी चांगले अन्न असते. हा कचरा शेणखत आणि कर्ब-समृद्ध पदार्थांमध्ये मिसळा. कुजण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी, या कचऱ्यावर सेंद्रिय विघटक किंवा ट्रायकोडर्मा शिंपडा. कुजलेल्या अंड्यांपासून तुम्ही एक संजीवक बनवू शकता, जिथे अंडी गुळ आणि लिंबाचा रस बरणीत एकत्र ठेवले जातात.
Current language
Marathi
Produced by
Green Adjuvants