कमी पावसाच्या स्थितीत थेट भात बियाणे पेरणी
Uploaded 1 month ago | Loading
8:13
Reference book
थेट बियाणे पेरलेल्या पिकाला लावणी केलेल्या भाताच्या तुलनेत कमी पाणी, कमी मेहनत आणि कमी पैसे लागतात. तसेच इतर पिकांच्या तुलनेत ही पिके एक-दोन आठवडे आधी तयार होतात.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight, Countrywise Communication, Digital Green, IRRI, NARC, Shushilan