हिरवळीच्या खताने माती समृद्ध करणे
Uploaded 3 weeks ago | Loading
14:29
वेगवेगळी पिके आणि झाडांची पाने जमिनीत मिसळल्यावर वेगवेगळ्या पातळीचे सूक्ष्म पोषक द्रव्ये आणि बृहत् पोषक द्रव्ये उपलब्ध करून देतात. यामुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते, मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते आणि मातीची उत्पादकता वाढते.
Current language
Marathi
Produced by
Shanmuga Priya J.