पूरप्रतिकारक भात पीक
Uploaded 4 months ago | Loading

8:13
Reference book
पुराचा सामना करू शकणारा भात हे पूर येणाऱ्या प्रदेशात पिक घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या व्हिडिओमध्ये, आपण पाहणार आहोत की, भाताचे योग्य वाण कसे निवडायचे, चांगल्या गुणवत्तेचे बियाणे कसे वापरायचे, निरोगी आणि उत्तम रोपे कशी निवडायची आणि पूर येऊन गेल्यावर शेत कसे सांभाळायचे.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight, Countrywise Communication, Digital Green, IRRI, NARC, Shushilan