फ़ुलं येणाऱ्या वनस्पती मित्र कीटकांना आकर्षित करतात
Uploaded 1 month ago | Loading
15:35
हे मित्र कीटक जे आपल्याला मदत करतात, त्यांना जगण्यासाठी परागकण, मध आणि आसरा आवश्यक असतो. तुमच्या शेताभोवती विविध प्रकारची फुलझाडे, झुडपे आणि औषधी वनस्पती लावा, जेणेकरून कीटकांना वर्षभर अन्नाचे विविध स्रोत मिळतील.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight