अन्नासाठी मासे आणि माशांसाठी अन्न
Uploaded 2 weeks ago | Loading
10:00
प्लवक म्हणजे काय आणि प्लवकांच्या वाढीला चालना देणे का महत्त्वाचे आहे? बांगलादेशातील अनुभवी शेतकरी ते तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन कसे करतात आणि मत्स्यउत्पादन वाढवण्यासाठी पूरक अन्न का महत्त्वाचे आहे हे सांगत आहेत.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight, Countrywise Communication, Digital Green, IRRI, NARC, Shushilan