आंब्याच्या रोपाचे कलम तयार करणे
Uploaded 4 days ago | Loading
15:25
Reference book
कलम करताना, तुम्हाला पाहिजे असलेल्या जातीचा अंकुर एका रोपावर बसवला जातो. खालील रोपापासून मुळे व खोड तयार होते. यालाच रूटस्टॉक म्हणतात. रूटस्टॉकवर कलम केलेल्या अंकुराला सायन म्हणतात. याला फांद्या, फळे व फुले येतात.
Current language
Marathi
Produced by
Practical Action, Bangladesh and Nepal, Christian Commission for Development in Bangladesh (CCDB)