काजूच्या फळबागेत वार्षिक पिके घेणे
Uploaded 1 month ago | Loading
8:41
Reference book
काजूच्या झाडापासून आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण पूरक लाभ होतात. काजूबिया आणि काजूगर यासाठी मुख्यत्त्वे त्यांची लागवड केली जाते. योग्यरित्या निगा राखलेल्या आणि मिश्रपीक घेतलेल्या काजूच्या बागेतील झाडे चांगले उत्पादन देतात आणि त्यावरील काजू चांगल्या दर्जाचे असतात.
Current language
Marathi
Produced by
DEDRAS