सायकल कोळपे आणि उंच गादी वाफ्यासाठी नांगर
Uploaded 1 month ago | Loading
15:23
सायकल कोळपे हे, सायकलच्या चाक आणि लोखंडी दांड्यांपासून बनविलेले एक साधे साधन आहे. हे साधन एखादी व्यक्ती पुढे ढकलू शकते, ते हलके असते आणि माती घट्ट करत नाही. कारण हे तांत्रिक आहे आणि तुम्हाला वेल्डिंग करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असेल, त्यामुळे रेखाचित्रांसह तांत्रिक पत्रक घेऊन स्थानिक लोहार काम करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन तुम्हाला ते कसे बनवायचे आहे हे त्यांना स्पष्ट करणे उत्तम. तुम्ही त्याच कारागिराला, त्याच फ्रेमवर जोडता येईल असा एक उंच गादी वाफ्यासाठी नांगर (फाळ) देखील बनवण्याची विनंती करू शकता. त्यांना हा व्हिडिओ दाखवणे अधिक सोयीचं ठरेल.
Current language
Marathi
Produced by
Shanmuga Priya J.