चांगल्या सूक्ष्मजीवांमुळे निरोगी माती आणि अधिक उत्पादन
Uploaded 3 weeks ago | Loading
16:11
शेती दुकानातून आणलेल्या ई.एम.ला गुळ आणि पाण्यात मिसळा व त्याला एक आठवडा आंबवू द्या. तुम्ही स्थानिक साहित्य वापरून चांगल्या सूक्ष्मजीवांचे द्रावणही तयार करू शकता. हे सक्रिय द्रावण पाण्यात मिसळून कोणत्याही पिकावर वापरू शकता, तुम्ही बीज प्रक्रियेसाठी किंवा मातीला समृद्ध करून तिला अधिक निरोगी बनवण्यासाठी याचा वापर वापरू शकता. असे केल्याने, तुम्हाला कमी कीड आणि कमी रोगांसह अधिक चांगले पीक मिळेल.
Current language
Marathi
Produced by
Rezaul Karim Siddique