फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक धोरण
Uploaded 1 month ago | Loading
12:52
Reference book
- English
- Arabic
- Bangla
- French
- Hindi
- Portuguese
- Spanish
- Assamese
- Ateso
- Bambara
- Bariba
- Bisaya / Cebuano
- Chichewa / Nyanja
- Chitonga / Tonga
- Dioula
- Fon
- Ghomala
- Hiligaynon
- Kiswahili
- Kriol / Creole (Guinea-Bissau)
- Luganda
- Malagasy
- Marathi
- Mooré
- Persian / Farsi
- Peulh / Fulfuldé / Pulaar
- Tagalog
- Telugu
- Tumbuka
- Wolof
- Yao
फळमाश्या फळाच्या सालीला छिद्र पाडून त्यात त्यांची अंडी टाकतात. एक फळमाशी शेकडो अंडी घालू शकते, ज्यांच्या पांढऱ्या अळ्या फळात तयार होतात. जर काही उपाय केला नाही, तर फळमाश्यांची संख्या पटकन वाढू शकते आणि तुमचे संपूर्ण पीक खराब होऊ शकते. नेहमी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पाहा: • सापळे लावा; • अन्नाचे प्रलोभन वापरा; • विणकर मुंग्यांची संख्या वाढवा; आणि • गळलेली फळे जमा करून ती नष्ट करा.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight