दूध स्वच्छ आणि ताजे ठेवणे
Uploaded 2 months ago | Loading
12:00
Reference book
आधुनिक दुग्धप्रक्रिया केंद्रे स्थानिक शेतकऱ्यांकडून आणि गुरख्यांकडून वेगवगळी उत्पादने तयार करण्यासाठी ताजे दूध खरेदी करतात. कंपनी त्यांना योग्य मोबदला देते, पण त्यासाठी काटेकोरपणे स्वच्छता पाळावी लागते: ते फक्त ताजे आणि स्वच्छ दूधच खरेदी करतात
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight