दूध प्रतिजैविकांपासून मुक्त ठेवणे
Uploaded 2 months ago | Loading
8:30
प्रतिजैविके ही जंतुंना मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे आहेत. ही औषधे तोंडावाटे घेता येतात किंवा प्राण्याच्या स्नायूमध्ये किंवा शिरेत त्याचे इंजेक्शन देता येते. ही औषधे थेट रक्तप्रवाहात जातात. रक्तातून ते औषध थेट कासेपर्यंत जाते, जिथे ते दुधात मिसळू शकते.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight