दुधारू गाईंसाठी संतुलित आहार
Uploaded 1 month ago | Loading
8:37
Reference book
प्रत्येक गाय किती दूध देते, त्यानुसार तुम्ही तुमच्या गाईंना द्याव्या लागणाऱ्या संतुलित आहाराचे प्रमाण निश्चित करू शकता. तुम्ही तुमच्या गाईला रोज हिरवा चारा देखील खायला द्यावा. ह्यामुळे दुधाचे एकूण प्रमाण, तसेच दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढते आणि ते त्यांच्या पचनासाठी देखील चांगले आहे.
Current language
Marathi
Produced by
Practical Action, Nepal