सेंद्रिय कोंबडी खाद्य तयार करणे
Uploaded 1 month ago | Loading
13:03
हानीकारक रासायनिक अवशेष आणि प्रतिजैविकांपासून मुक्त असलेले सेंद्रिय खाद्य बहुतेकदा बाजारात उपलब्ध नसते. सेंद्रिय खाद्य वापरल्यास, तुम्ही शेताभोवती सापडणारी विविध गवते आणि पाने मिसळून त्याचे प्रमाण दुप्पट करू शकता. यामुळे तुमची बचत होऊ शकते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही खाद्यात स्थानिक सूक्ष्मजीव मिसळू शकता.
Current language
Marathi
Produced by
FCOF, NISARD, FamilyFarms