मधमाशांचे आधुनिक पोळे तयार करणे
Uploaded 1 month ago | Loading
15:30
Reference book
पारंपारिक पोळ्यांमध्ये मधमाश्या त्यांचे स्वतःचे मेणाचे कोश तयार करतात, जे बहुदा एकमेकांना जोडलेले असतात, त्यामुळे मध काढणे अवघड होते. पारंपारिक पोळ्यातून फक्त वर्षातून दोन किंवा तीन वेळा मध काढता येतो. मधाचे आधुनिक पोळे पारंपारिक पोळ्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट मधाचे उत्पादन करते.
Current language
Marathi
Produced by
Practical Action Nepal