आंब्याच्या कोईंला होणारा भुग्यांचा प्रार्दुभाव रोखणे
Uploaded 1 month ago | Loading
12:08
Reference book
मोठ्या चिकट पट्ट्या वापरणे हा तुमच्या झाडांवर आंब्याच्या कोईतले भुंगे आहेत की नाही हे तपासण्याचा योग्य मार्ग आहे. प्रत्येक झाडाच्या फांदया सुरु होतात, तिथे खोडाच्या वरच्या भागाभोवती एक चिकटपट्टी गुंडाळा. कीडीला पळवून लावण्यासाठी सुगंधी पाने जाळून धूर करणे हा एक उत्कृष्ट उपाय आहे. तुमच्या बागेत गळून पडलेली फळे नियमितपणे काढून टाका आणि नष्ट करा.
Current language
Marathi
Produced by
Biovision Africa Trust