<<90000000>> viewers
<<320>> entrepreneurs in 18 countries
<<5432>> agroecology videos
<<110>> languages available

फळमाश्यांचे मोठ्या प्रमाणातील नियंत्रण

Uploaded 6 months ago | Loading

फेरोमोन्स नर माश्यांना मारायला मदत करतात, त्यामुळे ते मादी माशांबरोबर मिलन करू शकत नाहीत. आणि त्यांचे मिलन झाले नाही, तर फळमाश्या अंडी घालू शकणार नाहीत, फेरोमोन्सचा वापरुन नर माश्या मारण्यासाठी तुम्हाला त्या सापळ्याचे पावसापासून संरक्षण करावे लागेल. काही सापळे दुकानात विकत मिळतात, पण तुम्ही स्वतः देखील सापळे तयार करू शकता.

Current language
Marathi
Produced by
Agro-Insight
Share this video:
How you can help... Your generous donation will enable us to give smallholder farmers better access to agricultural advice in their language.

With thanks to our financial partners