तृणधान्य बियाण्यांवर सेंद्रिय लेपन
Uploaded 2 months ago | Loading

12:16
हे सेंद्रिय लेपन तुमच्या बियाण्यांचे संरक्षण पक्षी आणि कीटकांपासून करते, तसेच कोवळ्या रोपांना अतिरिक्त ओलावा आणि पोषक तत्त्वे पुरवते. तुम्ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी लेपित बियाणे लवकर पेरू शकता.
Current language
Marathi
Produced by
Access Agriculture, IVTSANE