पिकांसाठी सेंद्रिय संजीवक
Uploaded 5 months ago | Loading

15:49
>तुम्ही स्थानिकरित्या उपलब्ध साहित्याचा वापर करून एक प्राथमिक नैसर्गिक संजीवक तयार करू शकता, जसे की गायीचे शेण, तूप, दूध, गोमूत्र, साखर आणि पिकलेली केळी. संजीवक अधिक प्रभावी करण्यासाठी, तुम्ही गोमुत्र आणि तीव्र वासाच्या पानांपासून तयार केलेला अर्कही घालू शकता, ज्यामुळे उपद्रवी कीटक आणि रोग नियंत्रित करण्यात मदत होईल.
Current language
Marathi
Produced by
MSSRF