मटका सिंचन पद्धती
Uploaded 1 month ago | Loading
13:24
मटका सिंचन पद्धतीमध्ये गोल झिरपणारे मातीचे मटके पिकांच्या जवळच्या मातीमध्ये पुरले जातात आणि पाण्याने भरले जातात. मटक्याच्या भिंतीतून पाणी हळूहळू बाहेर झिरपते आणि वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचते. वनस्पती पाणी शोषत राहतात तसतसे अधिक पाणी मटक्यातून बाहेर येते. त्यामुळे, मटका सिंचन पद्धती वनस्पतींना फक्त आवश्यक तेवढेच पाणी पुरवते.
Current language
Marathi
Produced by
Green Adjuvants