तोडणीच्या वेळी आंब्यांची योग्यरित्या हाताळणी
Uploaded 1 month ago | Loading
8:12
जर तोडणीच्या वेळी योग्य काळजी घेतली गेली तर हे नुकसान कमी होऊ शकते आणि ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाची फळे मिळतील आणि शेतकरी आणखी पैसे कमवू शकतील.
Current language
Marathi
Produced by
Biovision