एकात्मिक शेतीसाठी नोंदी ठेवणे
Uploaded 1 month ago | Loading
14:30
शेतातील उपक्रमांची संख्या वाढत गेल्याने निविष्ठांचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा मागोवा ठेवणे कठीण होते. आपले शेत ठराविक काळात कसे विकसित होते हे पाहण्यासाठी तपशीलवार नोंदी ठेवा.इतर शेतकऱ्यांच्या समान आकाराच्या शेतांशी तुलना करून, आपल्या पद्धतींमध्ये कोणतेही बदल करणे योग्य आहे का हे तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला कदाचित वाटेल की एकात्मिक सेंद्रिय शेतीत अधिक काम आहे, पण नोंदींवरून आपण पाहिले आहे की नफा सहापट जास्त असू शकतो. यामुळे अधिक अन्न सुरक्षा देखील मिळते.
Current language
Marathi
Produced by
PPA, Alangilan National High School, NISARD