भात रोपांची लावणी
Uploaded 2 months ago | Loading
14:16
Reference book
भाताची लावणी केली तर अधिक जास्त उत्पादन मिळवता येऊ शकते. बियाणे पसरून टाकण्याच्या तुलनेत या पद्धतीने मिळालेले उत्पादन दोन ते तीन पट जास्त होते. तर मग हा व्हिडीओ पाहून ते कसे आणि का ते पाहूयात.
Current language
Marathi
Produced by
AfricaRice, Agro-Insight, IER, Intercooperation, Jekassy