तरंगत्या पद्धतीने बियाणे निवडणे
Uploaded 2 months ago | Loading
6:37
Reference book
तुमच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी ही बियाणे तरंगणारी पद्धती का वापरून पाहू नये. ही पद्धत वापरून सगळे खराब बियाणे आणि किडीचा हल्ला झालेले बियाणे वर तरंगते आणि चांगले बियाणे खाली बसेल. हा व्हिडीओ राईस अॅडव्हाइज DVD चा भाग आहे.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight, CABI, Countrywise Communication, IRRI, RDA, TMSS