मातीमधील जीवन समजून घेऊया
Uploaded 4 months ago | Loading

9:20
जेव्हा शेतजमिनीमध्ये अनेक सजीव दिसून येतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो की जमिनीमध्ये जीवन आहे, कारण हे लहान जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून वनस्पतींना पोषक द्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी आणि माती सच्छिद्र बनविण्यासाठी मदत करतात.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight