निवडक तोडणी - तुमच्या आंब्यांचे उत्पादन कसे वाढवायचे
Uploaded 1 month ago | Loading
16:24
शेतकरी म्हणून फळांची तोडणी हा तुमच्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जे तुम्ही हे योग्यरित्या केले, तर तुम्हाला अधिक उत्पादन आणि उत्तम दर्जाची फळे मिळतील – ज्यामुळे तुमचे उत्पन्नही वाढेल. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमची फळ तोडणीची पद्धत सुधारण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, हे शिकवणार आहोत.
Current language
Marathi
Produced by
Christoph Arndt, Holger Kahl, JFP films