एकात्मिक शेती तयार करणे
Uploaded 3 months ago | Loading

12:23
एकात्मिक शेती तयार करून, तुम्ही प्रत्येक इंच जमिनीवर काहीतरी उत्पादन करू शकता, कचरा कमी करू शकता आणि निविष्ठांच्या खरेदीवर होणारा खर्च कमी करू शकता. तुमच्या शेताचा नकाशा तयार करा आणि कोणती पिके, झाडे आणि भाज्या कोठे लावायच्या ते ठरवा, हे लक्षात घेऊन की कोणत्या पिकांना सूर्यप्रकाश लागतो आणि कोणती सावलीत वाढतात. तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि बाजारातील मागणी यानुसार पिकांची निवड करा. उपद्रवी कीटक आणि रोग नियंत्रणासाठी पर्यावरणास सुरक्षित पद्धतींचा वापर करा. तुमच्या शेतात जनावरे आणि मासे यांचा समावेश करा. पूर्णपणे एकात्मिक शेतात कचरा नसतो, फक्त उपलब्ध संसाधने असतात.
Current language
Marathi
Produced by
Rezaul Karim Siddique