देशी कोंबड्यांची काळजी घेणे
Uploaded 4 months ago | Loading

10:12
- English
- Arabic
- Bangla
- French
- Hindi
- Portuguese
- Spanish
- Assamese
- Ateso
- Bambara
- Baoulé
- Bariba
- Bemba
- Bisaya / Cebuano
- Chichewa / Nyanja
- Chitonga / Tonga
- Fon
- Fulfulde (Cameroon)
- Ghomala
- Hausa
- Hiligaynon
- Kannada
- Kikuyu
- Kinyarwanda / Kirundi
- Kiswahili
- Kriol / Creole (Guinea-Bissau)
- Lingala
- Luganda
- Lusoga / Soga
- Malagasy
- Maninka / Eastern Maninkakan
- Marathi
- Persian / Farsi
- Runyakitara
- Tagalog
- Tamil
- Telugu
- Tshiluba / Luba-Lulua
- Tumbuka
- Twi
- Yoruba
कोंबड्यांना अंडी देणे सोपे व्हावे म्हणून लाकडाचे तासलेले तुकडे किंवा वाळलेले गवत टाकून कोंबड्यांसाठी बिछाना तयार करा. यामुळे ओलावा कमी होतो आणि परजीवींमुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होतेपण हे परजीवी किडे ही एकच समस्या नाहीपहिल्या काही आठवड्यांमध्ये पिल्लांना शिकऱ्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती हरवू नयेत म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवावे लागते. ह्या आणि यासारख्या इतर स्वस्त आणि सोप्या पद्धती वापरुन तुम्ही निरोगी देशी कोंबड्या पाळू शकता तुमच्या कुटुंबाचे पोट भरू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढवू शकता
Current language
Marathi
Produced by
NASFAM, NOGAMU, Egerton University, ATC/UNIDO, Songhaï Centre