मधाला मिळकतीचे साधन बनवणे
Uploaded 6 months ago | Loading

11:00
Reference book
- English
- Arabic
- Bangla
- French
- Hindi
- Portuguese
- Spanish
- Assamese
- Ateso
- Bambara
- Bariba
- Bemba
- Bisaya / Cebuano
- Chichewa / Nyanja
- Chitonga / Tonga
- Fon
- Fulfulde (Cameroon)
- Ghomala
- Kannada
- Karamojong
- Kinyarwanda / Kirundi
- Kiswahili
- Kriol / Creole (Guinea-Bissau)
- Lingala
- Luganda
- Luo (Lango - Uganda)
- Malagasy
- Marathi
- Peulh / Fulfuldé / Pulaar
- Sena
- Tagalog
- Tamil
- Telugu
- Tshiluba / Luba-Lulua
- Tumbuka
- Yao
पारंपरिक पद्धतीत मध पोळ्यातच विकला जायचा, पण अलीकडे ग्राहक पोळ्यातून काढलेल्या मधाला पसंती देऊ लागले आहेत. हा प्रक्रिया केलेला मध स्वच्छ आणि वापरण्यासाठी तयार असतो, आणि दीर्घकाळ साठवता येऊ शकतो. मधाची गुणवत्ता चांगली आहे हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला तीन मूलभूत नियमांचे पालन करावे लागते: फक्त परिपक्व झालेला मध काढा; मध काढताना आणि त्यावर प्रक्रिया करताना उत्तम स्वच्छता राखा आणि सर्व साधने आणि मध साठवण्याच्या बरण्या स्वच्छ आणि कोरड्या असल्याची खात्री करा.
Current language
Marathi
Produced by
NASFAM, NOGAMU, Egerton University, ATC/UNIDO