गांडूळपाणी - पिकांसाठी एक सेंद्रिय शक्तिवर्धक
Uploaded 1 month ago | Loading
13:22
Reference book
गांडूळपाणी हा एक द्रव पदार्थ आहे गांडूळ खतामध्ये पाणी टाकल्यानंतर तयार होतो. त्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरके, सूक्ष्म पोषक तत्वे आणि नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी प्रमुख पोषक तत्वे विपुल प्रमाणात असतात.
Current language
Marathi
Produced by
Shanmuga Priya