चांगले वाळलेले बियाणे म्हणजेच उत्तम बियाणे
Uploaded 5 months ago | Loading

6:12
Reference book
बियाणे जमिनीतून ओलावा शोषून घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे वाळवण्यासाठी मोठ्या समस्या येतात. याचा परिणाम म्हणून बियाण्याची गुणवत्ता खराब होते आणि कमी दर्जाचे बियाणे वापरून कोणीही चांगले उत्पादन मिळवू शकत नाही. या व्हिडीओमध्ये आपण मारिया गावातल्या शेतकऱ्यांनी ही समस्या कशी सोडवली आहे हे पाहूयात. आता त्यांना अगदी पावसाळ्यात देखील बियाणे वाळवण्याची चिंता उरलेली नाही.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight, CABI, Countrywise Communication, IRRI, RDA, TMSS