चांगल्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी मल्चिंग
तुम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जसे वाळलेले गवत किंवा पेंढा यापासून मल्चिंग करू शकता. मल्चिंग सोपे आहे आणि मुख्य म्हणजे हे तुमचे पाणी, वेळ आणि श्रम वाचविण्यात मदत करते आणि त्याच वेळी ते जमीन समृद्ध करते आणि तुम्हाला चांगले उत्पादन देते.
Current language
Marathi
Available languages
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Translated in
India
Uploaded
5 years ago
Duration
11:35
Produced by
Atul Pagar, WOTR