गांडूळखतासाठी बेड तयार करणे

तुम्ही खताच्या रिकाम्या पिशव्या वापरून बेड तयार करू शकता. बेडमध्ये  विघटनक्षम सामग्रीचे थर टाका आणि त्यास पाणी द्या. त्यात एका आठवड्यानंतर गांडुळे टाका. बेडची वरची बाजू गोणपाटाने झाकून ठेवा आणि नियमितपणे पाणी द्या. गांडूळखताचा बेड हा  सावलीत असल्याची खात्री करा.

Current language
Marathi
Translated in
India
Uploaded
1 year ago
Duration
16:18
Produced for
Access Agriculture
Produced by
WOTR
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Designed & Built by Adaptive - The Drupal Specialists