मुग पिकासाठी उत्तम बियाणे

चांगले जीवाणू आणि सेंद्रिय खतां मध्ये बीज प्रक्रिया केल्याने पीक रोगांपासून वाचवते आणि पिकाला निरोगी सुरुवात देते. गाईचे शेण, गोमूत्र, चुना, गाईचे दूध किंवा दही आणि पाणी यांचा वापर करून तुम्ही स्वतःचे सेंद्रिय द्रावण देखील तयार करू शकता.

Current language
Marathi
Translated in
India
Uploaded
1 year ago
Duration
14:18
Produced for
Access Agriculture
Produced by
Atul Pagar, WOTR
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org