कासेच्या आजारावर वनस्पती औषधी उपचार

गाईचे सड हे सुजलेले असतात. गाईला कासेचा आजार झाला कि ती दुध काढू देत नाही. लवकरच उपचार न केल्यास इतर सडावरही परिणाम होतात आणि ते खराब ही होऊ शकतात. जेव्हा एखाद्या गाईला कासेचा आजार होतो तेव्हा पिण्यास चांगले नसते.

Current language
Marathi
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Translated in
India
Uploaded
2 years ago
Duration
15:12
Produced by
Atul Pagar, Anthra