चुरडा मुरडा रोगाचे नियंत्रण

चुरडा मुरडा हा कोणत्याही औषधाने बरे करता येत नाही. हा रोग पांढऱ्या माशी द्वारे पसरतो. रोग नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंध. नेट हाऊस मुळे तुमच्या नर्सरीचे रक्षण होऊ शकते. तुमच्या भाजीपाल्याच्या शेतात कडेला धान्य पिकांच्या लागवडीमुळे पांढर्‍या माश्या बाहेर ठेवण्यास मदत होते.

Current language
Marathi
Uploaded
4 months ago
Duration
13:23
Produced for
Access Agriculture
Produced by
MSSRF
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Designed & Built by Adaptive - The Drupal Specialists