पारंपारिक वाणांचे संकलन, वर्णन आणि बीजगुणन
स्थानिक अन्नव्यवस्थेची लवचिकता आणि कृषीपर्यावरण सशक्त केल्यामुळे जीव विविधतेचे रक्षण होण्यास, संस्कृती जोपासण्यास आणि खाद्यपरंपरेचे रक्षण होण्यास मदत होते. बीज संरक्षक आणि उत्पादक सामुदायिक बियाणे बँकांच्या सहयोगाने स्थानिक वाणांचे संकलन, विशेष गुणवर्णन, बीजगुणन आणि वितरण यांचे समायोजन करू शकतात. अधिक शेतकऱ्यांना स्थानिक वाणांचे चांगले बियाणे मिळाले, तर आपण निसर्गाला आणि स्थानिक संस्कृतीला अधिक मान देऊन त्याचे उत्पादन आणि वापर करू शकतो. यामुळे आपला समाज अधिक निरोगी होईल आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यास सशक्त बनेल.
Current language
Marathi
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Uploaded
4 weeks ago
Duration
14:53
Produced by
Agro-Insight