<<90000000>> viewers
<<240>> entrepreneurs in 17 countries
<<4135>> agroecology videos
<<105>> languages available

जनावरांसाठी खाद्य अंकुरित धान्य

Uploaded 2 years ago | Loading

जेव्हा धान्याचे दाणे काही काळ पाण्यात भिजवून, अंकुर वाढीसाठी ठेवले जातात. तेव्हा दाण्यातून बाहेर कोंब येतात. अंकुरलेले बियाणे पाणी शोषून घेते त्यामुळे त्यांचे वजन दुप्पट होते. धान्यांपेक्षा अंकुरित धान्याचे दाणे पचण्यास सोपे असतात, कारण अंकुरणाच्या प्रक्रियेमध्ये  धान्यातील जवळजवळ सर्व स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. त्यामध्ये अनेक प्रकारची एन्झाइम्स असतात जी जनावरांना पचनास मदत करतात. अंकुरित धान्यांमध्ये खनिज पदार्थ , जीवनसत्त्वे आणि प्रथिने अधिक प्रमाणात उपलब्ध असतात.

Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, Govind Foundation
Share this video:
How you can help... Your generous donation will enable us to give smallholder farmers better access to agricultural advice in their language.

With thanks to our sponsors