सामुदायिक बियाणे बँका
Uploaded 1 year ago | Loading
15:28
स्थानिक अन्नव्यवस्थेची लवचिकता, कृषीपर्यावरण यांना बळकटी देण्यासाठी बियाण्यांचे सार्वभौमत्व आवश्यक आहे. सामुदायिक बियाणे बँका लोकांनी रासायनिक शेती सोडून देण्यास मदत करते आणि पारंपारिक वाणांच्या दर्जेदार बियाण्यांचे संरक्षण आणि विक्री यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. असे करून, ते शेतीचा खर्च कमी करतात आणि स्थानिक अन्नसंस्कृतीला चालना देतात.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight