तुरीच्या पिकाची शेंडा खुडणी
Uploaded 6 months ago | Loading
11:33
तूर पिकामध्ये जितक्या जास्त दुय्यम फांद्या निर्माण होतील, तितक्या जास्त शेंगा तयार होतील, ज्यामुळे जास्त उत्पादन मिळेल. पेरणीनंतर 6 ते 7 आठवड्यांनी मुख्य फांद्यांचे शेंडे कापा. याला शेंडा खुडणी असे म्हणतात. एका आठवड्यानंतर, प्रति रोप अर्धा मग जीवामृत वापरा किंवा पिकाला पाण्यासोबत जीवामृत देऊ शकता.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR