निंबोळी अर्क
Uploaded 5 years ago | Loading
15:11
बहुतेक वनस्पति इतर कीडनाशकांपेक्षा वेगळेपणे, म्हणजे पिकांची मुळे आणि पानांमधून निंबोळी अर्क घेऊ शकतात, ज्यामुळे हा अर्क पिकाच्या ऊतींमध्ये पसरतो. यामुळे कडुलिंब हा नागअळी सारख्या किडींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो, जे पानांच्या आत लपून राहतात आणि सामान्यत: फवारणीमुळे प्रभावित होत नाहीत.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR