जनावरांच्या पायलाग रोगावर वनस्पती औषधी उपचार
Uploaded 1 year ago | Loading
12:12
पायलाग हा रोग बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू मुळे होते. हे जीवाणू खुरांच्या मऊ पेशींमध्ये झालेल्या जखमा आणि कापलेल्या त्वचेद्वारे प्रवेश करतात. या जखमा काटे रुतल्यामुळे किंवा लहान दगडांमुळे झालेल्या असू शकतात.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, Anthra