जनावरांच्या चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंग
Uploaded 4 years ago | Loading

12:10
निवडुंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात आहेत आणि मध्यम प्रमाणात प्रथिने व फायबर आहेत. लागवडी नंतर साधारण पहिली कापणी एक वर्षा नंतर केली जाते. गरजे नुसार तुम्ही चार महिन्यात ही पाने घेऊ शकतात. काटे विरहित निवडुंग हे २० वर्षा पेक्षाही जास्त काळ हिरवा चारा देऊ शकते
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, BAIF