मका पिकापासून मुरघास तयार करणे
Uploaded 3 years ago | Loading
15:48
Reference book
बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मक्या च्या चाऱ्याला हवाबंद करून मुरवले तर ते सडत नाही. कारण यातील सूक्ष्मजीवाणू हे चारामधील साखरे पचन करतात आणि लैक्टिक असिड तयार करतात, जे एक नैसर्गिक संरक्षक म्हणून कार्य करते. मुरघास तयार करण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे चांगले मुरण्यासाठी योग्य परिस्थिती तयार करणे.
Current language
Marathi
Produced by
Nawaya, UNIDO Egypt