कमी खर्चात जनावरांसाठी पशुखाद्य तयार करणे
Uploaded 4 years ago | Loading
![](https://accessagfiles-drupal9-download.s3.eu-west-1.amazonaws.com/attachments/2016-10/Low_cost_feed.jpg?VersionId=EZKl7m.6275fWB44nL3sr6IoWgVJcKPr)
10:20
Reference book
- English
- Arabic
- Bangla
- French
- Hindi
- Spanish
- Ateso
- Baoulé
- Bariba
- Bisaya / Cebuano
- Burmese
- Chichewa / Nyanja
- Chitonga / Tonga
- Dholuo
- Fon
- Fulfulde (Cameroon)
- Hausa
- Hiligaynon
- Kannada
- Kanuri / Kanouri
- Kikongo / Kongo
- Kikuyu
- Kiswahili
- Lingala
- Maninka / Eastern Maninkakan
- Marathi
- Sinhala
- Tagalog
- Tamil
- Telugu
- Tshiluba / Luba-Lulua
- Twi
- Yoruba
सर्व जनावरांना दिले जाऊ शकते असे पशुखाद्य बनवून तुम्ही वेळ आणि पैशाची बचत करू शक्यता. पशुखाद्य मिश्रणात मका, ज्वारी आणि बाजरी यासारखे धान्य दोन तृतीयांश घेऊन बनविले जाते. पशुखाद्य मिश्रणामध्ये एक तृतीयांश प्रथिने आणि चरबी असणे आवश्यक आहे. पशुखाद्य मिश्रण हे जाडसर पिठामध्ये दळून घ्या . जनावरांच्या प्रकारानुसार तुम्हाला त्यात इतर काही साहित्य घालावे लागेल.
Current language
Marathi
Produced by
AIS, MSSRF, WOTR