जमिनीसाठी आणि पिकांसाठी चांगले जीवाणू
Uploaded 5 years ago | Loading
13:30
या व्हिडिओमध्ये, आपण सेंद्रिय द्रावणाबद्दल माहिती घेऊया जे पिकाच्या वाढीसाठी उपयोगी असते आणि त्याचबरोबर ते कीडी आणि रोगांपासून पिकाचे संरक्षण करते.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR